Welcome To Registration / Registry Document Draft

All legal documents in one place

आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचे कायदेशीर मसुदे (Drafts) काही मिनिटांत तयार करा.

Registry Document Draft Platform

125+

Active Users

5,800+

Docs Created

3 Min

Draft Speed

24/7

Live Support

आमच्या सेवेची मुख्य वैशिष्ट्ये

  • मसुदा (Draft) अत्यंत जलद आणि अचूकपणे तयार होतो.
  • Re-import सुविधेमुळे एकाच माहितीवरून अनेक दस्त त्वरित बनवता येतात.
  • दस्तऐवज १००% कायदेशीर नियमांनुसार आणि प्रमाणित स्वरूपात मिळतात.
  • जुने मसुदे सहजपणे सर्च करून त्वरित पुन्हा वापरता येतात.
  • तुमचा सर्व डेटा क्लाउडवर सुरक्षित आणि गोपनीय राहतो.
  • एका मुख्य खात्याअंतर्गत (Master Account) अनेक ऑपरेटर्स काम करू शकतात.
  • कार्यालयीन कामकाज सुटसुटीत, गतीमान आणि त्रुटीमुक्त होते.

उपलब्ध कायदेशीर मसुदे

खालील सर्व प्रकारच्या दस्तऐवजांचे प्रमाणित फॉरमॅट्स त्वरित उपलब्ध:

खरेदीखत (Sale Deed) बक्षीसपत्र (Gift Deed) इसारपावती हक्कसोडपत्र (Release Deed) दानपत्र भाडेपट्टा (Lease Deed) गहाणखत (Mortgage Deed) वाटणीपत्र (Partition Deed) कुलमुखत्यारपत्र (POA) लिव्ह अँड लायसन्स मृत्युपत्र (Will) चूकदुरुस्तीपत्र (Rectification) रद्दलेख (Cancellation) संमतीपत्र घोषणापत्र मालमत्ता विनिमय (Exchange) अतिरिक्त प्रभार (Further Charge) भाडेपट्ट्याचे समर्पण

शासकीय सेवा आणि पोर्टल्स

Government Portals & Registry Services Quick Access

Help & Support
तांत्रिक सहाय्य कक्ष
+91 8275332532 rddorghelp@gmail.com